आर्थर कोनन डॉयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(आर्थर कॉनन डॉयल या पानावरून पुनर्निर्देशित)
सर आर्थर कॉनन डॉयल

पूर्ण नाव आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल
जन्म मे २२, १८५९
एडिनबरो, स्कॉटलंड
मृत्यू जुलै ७, १९३०
कार्यक्षेत्र साहित्यिक, डॉक्टर
भाषा इंग्लिश
साहित्यप्रकार हेरकथा, ऐतिहासिक कादंबरी, ललितेतर साहित्य
प्रभाव एडगर ऍलन पो
प्रभावित ऍगाथा ख्रिस्ती आणि इतर हेरकथाकार

सर आर्थर इग्नॅशियस कॉनन डॉयल (मे २२, इ.स. १८५९ - जुलै ७, इ.स. १९३०) हा स्कॉटिश लेखक होता.

डॉयलच्या शेरलॉक होम्सच्या कथा प्रसिद्ध आहेत.

वैयक्‍तिक साधने