आर्जेन्टाइन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्जेन्टिना आर्जेन्टाइन ग्रांप्री
Autódromo Oscar Alfredo Gálvez, बुएनोस आइरेस
Circuit Buenosaires.png
शर्यत माहिती
फेऱ्या ७२
सर्किटची लांबी ४.२५९ किमी (२.६४६ मैल)
शर्यत लांबी ३०६.६४८ किमी (१९०.५४२ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती २१
पहिली शर्यत १९५३
शेवटची शर्यत १९९८
सर्वाधिक विजय (चालक) आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ (४)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम विल्यम्स एफ१ (४)

आर्जेन्टाइन ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de Argentina) ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९५३ ते १९९८ दरम्यान आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरात २१ वेळा खेळवली गेली.

बाह्य दुवे[संपादन]