आमसूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यास कोकम/रातांबा ही म्हणतात. आमसूल हे भारतीय भाषांमधून खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते -

  • संस्कृत-अत्यामला, तिंतिडीकम्‌
  • हिंदी-कोकम
  • बंगाली-महादा, तेंतुल
  • कानडी-मुलगला
  • गुजराती-कोकम
  • मल्याळम-पुनमचुली
  • तामीळ-
  • तेलगु-
  • इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein
  • लॅटिन-Garcinia Indica

अनुक्रमणिका

[संपादन] वर्णन

आमसूल

हा एक छोटा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने २.५ ते ३.५ इंच लांब व गडद हिरव्या रंगाची असतात.

[संपादन] उत्पत्तिस्थान

कोकण, गोवा, कर्नाटक, पश्चिम घाट

[संपादन] उपयोग

आयुर्वेदानुसार - अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. यापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.

इतर उपयोग - स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून

[संपादन] इतर दुवे

कोकम सरबत

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये