आफ्रिकेतील युद्ध (पहिले महायुद्ध)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आफ्रिकेतील युद्ध (पहिले महायुद्ध) | |
|---|---|
| पहिले महायुद्ध यातील एक भाग | |
| दिनांक | ३ ऑगस्ट १९१४ - नोव्हेंबर १९१८ |
| ठिकाण | कामेरून, टोगोलँड, जर्मन दक्षिण-पश्चिम आफ्रिका, जर्मन पूर्व आफ्रिका, उत्तर र्होडेशिया, मोझांबिक, अँगोला, लायबेरिया. |
| परिणती | सर्व ठिकाणी दोस्त राष्ट्रांचा विजय |
| युद्धमान पक्ष | |
* * *दक्षिण आफ्रिकेचे संघराज्य |
बोएर |
पहिल्या महायुद्धातील आफ्रिकेतील युद्ध तत्कालिन आफ्रिकेतील प्रशियन साम्राज्याच्या वसाहतीत लढले गेले़. यात कामेरून, घाना, टोगो, दक्षिण-पश्चिम आफ्रिका व जर्मन पूर्व आफ्रिका यांचा समावेश होतो.