आन योंग-हाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
आन योंग-हाक
AhnYH080413.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव आन योंग-हाक
जन्मदिनांक ऑक्टोबर २५, इ.स. १९७८ (1978-10-25) (वय  ३३)
जन्मस्थळ Kurashiki, Okayama, जपान
उंची १.८२ मी (५)
जागा Defensive midfielder
क्लब माहिती
सद्य क्लब Omiya Ardija
क्र 5
सिनियर कारकीर्द*
वर्ष संघ सा (गो)
२००२–२००४ Albirex Niigata ९४ (७)
२००५ Nagoya Grampus २१ (०)
२००६–२००७ Busan I'Park ३९ (५)
२००८–२००९ Suwon Bluewings १८ (२)
२०१०– Omiya Ardija (०)
राष्ट्रीय संघ
२००२– उत्तर कोरिया २२ (२)
* वरिष्ठ पातळीवरील क्लब सामने आणि गोल केवळ राष्ट्रीय साखळी स्पर्धांसाठी मोजण्यात आलेले आहेत. आणि शेवटचे अपडेट १४ जानेवारी २०१०.

† सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अद्यतन ७ मार्च २००७

आन योंग-हाक (हांजा: 安英學 ; कोरियन: 안영학 ;) (ऑक्टोबर २५, १९७८ - हयात) हा जपानात जन्मलेला उत्तर कोरियन फुटबॉल खेळाडू आहे. आन उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर जे. लीग डिव्हिजन १ साखळी स्पर्धेत ओमिया आर्दिजा संघाकडून खेळला आहे. तो मधल्या फळीतील खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये