आनंद सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद सिंह ( जानेवारी ४,इ.स. १९३९) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील गोंडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.