आनंद शर्मा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आनंद शर्मा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे नेता असून राज्यसभेत हिमाचल प्रदेश चे प्रतिनिधित्व करीत आहेत.
विदेश राज्य मंत्री राज्यसभेत ते वर्तमान राज्य मंत्री आहेत परराष्ट्र खात्यात. व्यवसायाने ते एक वकील आहेत .
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
संदर्भ [संपादन]
http://india.gov.in/govt/rajyasabhampbiodata.php?mpcode=431
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |