आद्य शंकराचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आद्य शंकराचार्य
Raja Ravi Varma - Sankaracharya.jpg
राजा रविवर्म्याने चितारलेले आद्य शंकराचार्यांचे चित्र
जन्म इ.स. ७८८
कलडी, केरळ, भारत
मृत्यू इ.स. ८२१
केदारनाथ, उत्तराखंड, भारत
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, धर्म
भाषा संस्कृत
तत्त्वप्रणाली अद्वैत वेदान्तमत
प्रादेशिक वर्गीकरण हिंदू धर्म
प्रमुख विषय अद्वैतवाद
प्रसिद्ध लिखाण शांकरभाष्य
प्रभाव गोविंद भगवत्पाद

आद्य शंकराचार्य (मल्याळम: ആദി ശങ്കരൻ, संस्कृत: आदि शङ्करः ;) (इ.स. ७८८ - इ.स. ८२१) हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरकार केला. इ.स.च्या आठव्या शतकात हिंदू धर्मीयांचे संघटन करण्याचे कार्य केले [ संदर्भ हवा ]. त्यांनी मांडलेला शून्यवाद सिध्दांत प्रसिद्ध आहे.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये