ॲडॉल्फ फोन बेयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आडोल्फ फोन बेयर या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲडॉल्फ फोन बेयर

पूर्ण नावएडॉल्फ फोन बेयर
जन्म ३१ ऑक्टोबर १८३५
बर्लिन
मृत्यू २० ऑगस्ट १९१७
श्टामबर्ग, जर्मन साम्राज्य (आजचे बायर्न राज्य)
निवासस्थान जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र रसायनशास्त्र

योहान फ्रीडरिश विल्हेल्म ॲडॉल्फ फोन बेयर (जर्मन: Johann Friedrich Wilhelm Adolf von Baeyer; ३१ ऑक्टोबर १८३५ - २० ऑगस्ट १९१७) हा एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता. कृत्रिम नीळ प्रथम बनवण्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याच्या योगदानासाठी त्याला १९०५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.


बाह्य दुवे[संपादन]