आचार्य नागार्जुन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख आचार्य नागार्जुन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नागार्जुन (निःसंदिग्धीकरण ).
आचार्य नागार्जुन हे शून्यवादाचे उद्गाते, माध्यमिक मताचे प्रमुख संस्थापक, प्रख्यात बौद्ध आचार्य होते.