आईशप्पथ..! (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आईशप्पथ..!
दिग्दर्शन संजय सूरकर
निर्मिती प्रतिभा मेंढेकर
कथा माधुरी आशिरगडे
पटकथा संजय सूरकर
प्रमुख कलाकार मानसी साळवी
अंकुश चौधरी
श्रेयस तळपदे
रीमा लागू
तुषार दळवी
सुबोध भावे
अपर्णा फटिंग
संवाद संजय पवार
संकलन अनिल विश्वास
छाया संजय जाधव
कला अजित दांडेकर
गीते सौमित्र
संगीत अशोक पत्की
ध्वनी रमेश राठोड
पार्श्वगायन साधना सरगम
देवकी पंडित
रवींद्र साठे
संजीव चिमलगी
जानकी अय्यर
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा गीता गोडबोले
रंगभूषा सुहास गवते
रितिका कोहली
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २००६


आईशप्पथ..! हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

यशालेख[संपादन]

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात शास्त्रीय बंदिश पं.जगन्नाथ पुरोहित, पं.सी.आर. व्यासमाधुरी आशिरगडे यांची असून याची संकल्पना प्रतिभा मेंढेकर यांची होती.

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • ढग दाटूनी येतात - साधना सरगम
  • दिसं चार झाले मन - साधना सरगम
  • वादळे उठतात किनारे सुटतात - देवकी पंडित
  • शब्द मायेचे आता कापरे - रवींद्र साठे

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]