अ वेन्सडे (२००८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ वेन्सडे
A Wednesday Poster.jpg
निर्मिती वर्ष २००८
भाषा हिंदी
देश भारत
दिग्दर्शन नीरज पांडे
प्रमुख कलाकार अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, दीपल शॉ, जिम्मी शेरगिल
प्रदर्शित ५ सप्टेंबर २००८


"अ वेन्सडे" हा नीरज पांडे लिखित व दिग्दर्शित हिन्दी चित्रपट आहे. या चित्रपटाने 34 करोड रुपयाचा व्यवहार केला. चित्रपट आधुनिक कथानक व शैलीदार समाप्ती यामुळे गाजला.


अनुक्रमणिका

[संपादन] पार्श्वभूमी

[संपादन] कथानक

[संपादन] उल्लेखनीय

या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळवले. या चित्रपटास "उत्कृष्ठ दिग्दर्शक" व "उत्कृष्ठ कथानक" साथी स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले.

[संपादन] कलाकार

कलाकार पात्र
अनुपम खेर प्रकाश राठोड
नसीरुद्दीन शाह कॉमन मॅन
दीपल शॉ नैना रॉय
जिम्मी शेरगिल अरीफ खान
आमीर बशिर जय सिंग
के.पी.मुखर्जी इब्राहीम खान
रोहीतश गौर Ikhlaque अहमद
विजै भाटीया मोहम्मद जहीर
मुकेश भट्ट खुर्शिद लाला

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया चित्रपट-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये