अ-जीवनसत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अ-जीवनसत्व हे शरिरातील मह्त्वाचे जीवनसत्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. अ-जीवनसत्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते.

[संपादन] निर्मिती

[संपादन] पोषण

द्ष्टी, हाडांची वाढ, फुफ्फुसे, रक्त यांचे पोषण व शरीराचे जंतु संसर्गापासून संरक्षण.

[संपादन] कमतरतेचे दुष्परिणाम

अ- जीवनसत्व कमतरता मुख्यत्वे दोन प्रकारे होतात

प्राथमिकतः अ- जीवनसत्व असणारे भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहरी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे किंवा बालकांत मातेचे दुध लवकर बंद केल्यामुळे दुधातुन मिळणारे अ-जीवनसत्त्व न मिळाल्यामुळे डोळ्यांतील रेटिना(द्श्यपटल) वाढिला अड्थळा आणते व त्यामुळे राताआंधळेपणा येते असतो. त्यामुळे संबधीत व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहु शकत नाही.

दुय्यमतः मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्व शरीरात जात नाही त्यामुळे कमतरता होते व त्या व्यक्ती मध्ये रात आंधळेपणा येतो.

दररोजची आहारातील आवश्यक पातळी- ७००-९०० mcg

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये