अॅरेमाइक भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अॅरेमाइक भाषा (इंग्लिश: Aramaic language) ही मूळ अॅरेमियन लोकांकडून बोलली जाणारी सेमिटो-हॅमिटिक भाषाकुळातील सेमिटिक समूहाच्या उत्तरेकडील शाखेची एक प्राचीन भाषा आहे. आज ही भाषा जवळजवळ नष्ट झालेली आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |