ॲपल सफारी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(अॅपल सफारी या पानावरून पुनर्निर्देशित)
| प्रारंभिक आवृत्ती | १.० (जानेवारी ७, २००३) |
|---|---|
| सद्य आवृत्ती | ५.०.३ (नोव्हेंबर १८, २०१०) |
| विकासाची स्थिती | कार्यरत |
| प्रणालीलेखनाची भाषा | सी++ |
| संगणक प्रणाली | मॅक: मॅक ओएस एक्स १०.४.११ (४.१.३) मॅक ओएस एक्स १०.५.८+ (५.०.३) विंडोज: विंडोज एक्सपी+ आयओएस |
| सॉफ्टवेअरचा प्रकार | आंतरजाल न्याहाळक |
| परवाना | प्रताधिकारित; काही घटक ग्नू एलगीपीएल |
| संकेतस्थळ | अॅपल - सफारी |
[संपादन] मोबाइल
जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक ऍपल या कंपनीने बनवला आहे. हे ऍपल या कंपनीच्या सफारी या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास आयफोन व आयपॉड टच साठी बनवले गेले आहे. यामुळे इ.स. २००७ साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती. यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये युनिकोड साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे मराठी वाचता येते.
[संपादन] बाह्य दुवे
- सफारी ५.० संकेतस्थळ
- सफारी व वेबकिट आवृत्तीबद्दल माहिती
- वेबकिट
- मल्टि-सफारी वेब परिक्षणासाठी सफारीच्या उतरवून घेण्याजोग्या आवृत्त्या
- Review of Safari 3.1 in PC Magazine
- [१] Safari 4 preview can be downloaded here