ॲपल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(अॅपल या पानावरून पुनर्निर्देशित)
| ॲपल | |
![]() |
|
| प्रकार | सार्वजनिक |
|---|---|
| स्थापना | १ एप्रिल १९७५ |
| संस्थापक | स्टीव्ह जॉब्स |
| मुख्यालय | कुपर्तिनो, कॅलिफोर्निया, |
| उत्पादने | मॅकिंटॉश, आयपॉड, आयफोन, आयपॅड |
| महसुली उत्पन्न | ४२.९ अब्ज डॉलर्स |
| कर्मचारी | ३४,३०० |
| संकेतस्थळ | ॲपल.कॉम |
ॲपल ही एक बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनी आहे. मॅकिंतोश हा संगणक बनवण्याचे श्रेय ॲपलकडे जाते. या कंपनीची स्थापना स्टीव्ह जॉब्स यांनी क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे १ एप्रिल इ.स. १९७६ रोजी केली. या कंपनीचे संगणक लोकप्रिय होत चालले आहेत.
ॲपलने बनवलेली आयपॉड, आयफोन, आयपॅड इत्यादी उपकरणे जगभर अत्यंत लोकप्रिय आहेत.
ॲपल ची खालील काही उत्पादने लोकप्रिय आहेत.
