अ‍ॅडोबे इनडिझाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InDesignLogo.png
InDesignCS5.png
प्रारंभिक आवृत्ती ऑगस्ट ३१, १९९९ (१.०)
सद्य आवृत्ती सीएस५ (७.०.३) (ऑक्टोबर १८. २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली विंडोज, मॅक ओएस एक्स
सॉफ्टवेअरचा प्रकार डेस्कटॉप पब्लिशिंग
परवाना प्रांताधिकारित
संकेतस्थळ इनडिझाइन

अ‍ॅडोबे इनडिझाइन हे अ‍ॅडोबे कंपनीने तयार केलेले प्रताधिकारित सॉफ्टवेर आहे. प्रामुख्याने छपाईकामाआधीच्या स्टॅटिक पानमांडणीसाठी त्याचा उपयोग केला जातो