अॅस्पेन, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अॅस्पेन शहर आणि स्की उतार

ॲस्पेन (लेखनभेद:आस्पेन) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर व स्की रिसॉर्ट आहे. हे शहर पिटकिन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २००५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,८०४ होती.[१]

या भागात मुबलक प्रमाणात असलेल्या अॅस्पेन झाडांमुळे या गावाचे नाव अॅस्पेन ठेवले गेले. सुरुवातीस चांदीच्या खाणी असेलेले या शहराची गणना आता जगातील सगळ्यात महागड्या स्की रिसॉर्टमध्ये होते.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. कॉलोराडोतील वस्त्यांच्या लोकसंख्येचे अंदाज (इंग्लिश मजकूर).
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये