अॅशली डिसिल्व्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अॅशली मॅथ्यू डि सिल्व्हा (डिसेंबर ३, इ.स. १९६३:कोलंबो, श्रीलंका - ) हा
श्रीलंकाकडून १९८६ ते १९९३ दरम्यान ३ कसोटी आणि ४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.