ॲलन शेपर्ड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(अॅलन शेपर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२३ - २१ जुलै, १९८८) हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, नासाचा अंतराळवीर व व्यवसायिक होता. इ.स. १९६१मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा प्रोजेक्ट मर्क्युरी अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो अपोलो १४ यानावरील दलनायक होता व त्याने लॅंडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठ होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता तसेच त्याने या मोहिमेदरम्यान चंद्रावर दोन गोल्फ चेंडूपण मारले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |