अॅन आर्बर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲन आर्बर हे अमेरिकेतील मिशिगन राज्यातील एक शहर आहे. ॲन आर्बर मिशिगनच्या वॉशिनॉ काउंटीचे मुख्य शहर आहे. इ.स. २००० च्या जनगणनेसुमारास ॲन आर्बरची लोकसंख्या ११४,०२४ होती. ॲन आर्बर मिशगन राज्यातील ७ वे सर्वात मोठे शहर आहे.

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांतील एक 'युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन' ॲन आर्बर येथे स्थित आहे.