अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमदाबाद (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अहमदाबाद हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील विधानसभा मतदारसंघ अहमदाबाद पूर्वअहमदाबाद पश्चिम ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे हरिन पाठक ह्या मतदारसंघामधून सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१ हरिन पाठक भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ हरिन पाठक भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ हरिन पाठक भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ हरिन पाठक भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ हरिन पाठक भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ हरिन पाठक भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ - -
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ - -
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]