अस्पृश्यता कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अस्पृश्यता कायदा हा १९५५मध्ये लागू झालेला भारतीय कायदा आहे. या कायद्यांतर्गत अनेक रुढीगत चाललेल्या, हिंदू समाजातील काही जातींविरुद्धछ्या चाली बेकायदेशीर जाहीर केल्या.