अश्विन चितळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अश्विन चितळे
जन्म अश्विन चितळे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

अश्विन चितळे हा मराठी बालकलाकार आहे. तो त्याच्या श्वास चित्रपटा मधील भूमिके साठी ओळखला जातो.