अशोकनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशोकनगर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर अशोकनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.