अव्यय राशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणित व संबंधित शास्त्रांमध्ये कधीही न बदलणाऱ्या संख्येला अव्यय राशी असे नाव आहे.

या संख्येची किंमत माहिती असणे आवश्यक नाही.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.