अल्पाका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्पाका

अल्पाका ही उंटाच्या चार उप-जातींपैकी एक जाती . या पैकी लामा , ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणार्‍या उप प्रजाती आहेत.

अल्पाका