अलेक्झांडर फ्रेई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्झांडर फ्रेई
Alex Frei.jpg
व्यक्तिगत माहिती
पूर्ण  नाव अलेक्झांडर फ्रेई
जन्म १५ जुलै, १९७९ (1979-07-15) (वय: ३४)
जन्म स्थान बासल, स्वित्झर्लंड
उंची १.८० मी (५)
विशेषता स्ट्रायकर
सिनिअर क्लब1
वर्ष क्लब सा (गो)*
२००६-२००९
२००९-२०१३
बोरुसिया डॉर्टमुंड
एफ.सी. बासल
   
राष्ट्रीय संघ2
२००१-२०११ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 0८४ (४२)

1 सिनिअर क्लब सामने आणि गोल केवळ
राष्ट्रीय लिग स्पर्धां साठी मोजण्यात आलेले आहेत. आणि
शेवटचे अपडेट जाने २०१३.
2 राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अपडेट
जाने २०१३.
* सामने (गोल)

अलेक्झांडर फ्रेई (Alexander Frei, जन्म: १५ जुलै १९७९) हा एक स्वित्झर्लंडचा निवृत्त फुटबॉलपटू आहे. स्वित्झर्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार राहिलेल्या फ्रेईने स्वित्झर्लंडसाठी ८४ सामन्यांमधून ४२ गोल नोंदवले. फ्रेई २००४२००८ सालच्या युरोपियन स्पर्धांमध्ये व २००६२०१० विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंड संघाचा भाग होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: