अली खामेनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Grand Ayatollah Ali Khamenei,.jpg

आयातोल्ला अली खामेनी (जन्म: १७ जुलै १९३९) इराण देशाचे राजकारणी व धर्मगुरू आहेत. १९८९ सालापासुन ते इराणचे सर्वोच्च पुढारी (रहबारे इन्किलाब) आहेत. १९८१ ते १९८९ दरम्यान ते इराणचे राष्ट्राध्यक्ष होते.