अलीगढ विभाग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अलीगढ विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे [संपादन]
या विभागात हे जिल्हे येतात.
मुख्यालय [संपादन]
या विभागाचे मुख्यालय अलीगढ येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. अनिल गर्ग आहेत.