अयिला युसुफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलिया युसुफ या पानावरून पुनर्निर्देशित)

अटांडा अयिला युसुफ (४ नोव्हेंबर, इ.स. १९८४ - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा वयाच्या सोळाव्या वर्षापासून व्यावसायिक फुटबॉल खेळत आहे.