अलमोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलमोडा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर अलमोडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.