अरूणलाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरूणलाल (बंगाली: অরুন লাল; जन्म: १ ऑगस्ट १९५५, मोरादाबाद, उत्तर प्रदेश) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू व क्रिकेट समालोचक आहे. अरूणलालने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना १६ कसोटी सामन्यांमध्ये ७२९ धावा तर १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२२ धावा काढल्या.