अरूणकुमार वुंडावल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
नोव्हेंबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अरूणकुमार वुंडावल्ली (ऑगस्ट ४, इ.स. १९५४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.