अय्यावळी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अय्यावळी (रोमन लिपी: Ayyavazhi तमिळ:அய்யாவழி मल्याळम: അയ്യാവഴി ) (अर्थ:पित्याचा मार्ग ) हा एक धार्मिक पंथआहे.याचा प्रारंभ १९ व्या शतकात दक्षिण भारतात झाला.