अमळनेर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ?अमळनेर महाराष्ट्र • भारत |
|
| — तालुका — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• ७०० m (२,२९७ ft) |
| जिल्हा | जळगाव |
| तालुके | अमळनेर |
| लोकसंख्या | (२००१) |
गुणक: अमळनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो [ संदर्भ हवा ]. अमळनेर हे शहर बोरी नदीचा काठावर वसलेले असून. नदी किनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांचे ही कर्मभूमी आहे.
पांडुरंग सदाशिव सानेगुरूजी यांचे येथे वास्तव्य होते. स्वातंत्र्यपुर्व काळात साने गुरूजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खान्देश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अनुक्रमणिका |
[संपादन] नाव
[संपादन] इतिहास
[संपादन] मराठा साम्राज्य
[संपादन] स्वातंत्र्ययुद्ध
[संपादन] भूगोल
[संपादन] पेठा
[संपादन] उपनगरे
[संपादन] हवामान
[संपादन] जैवविविधता
[संपादन] अर्थकारण
[संपादन] बाजारपेठ
[संपादन] प्रशासन
[संपादन] नागरी प्रशासन
[संपादन] महानगर पोलिस यंत्रणा
[संपादन] वाहतुक व्यवस्था
अमळनेर शहर भारताच्या इतर महत्वाच्या शहरांशी रस्ता व रेल्वेमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.
[संपादन] लोकजीवन
[संपादन] संस्कृती
[संपादन] रंगभूमी
[संपादन] चित्रपट
[संपादन] धर्म- अध्यात्म
[संपादन] खाद्यसंस्कृती
[संपादन] प्रसारमाध्यमे
[संपादन] शिक्षण
[संपादन] प्राथमिक व विशेष शिक्षण
[संपादन] उच्च शिक्षण
[संपादन] अमळनेर मधील ल महत्त्वाची महाविद्यालये
| महाविद्यालये | अभियांत्रिकी महाविद्यालये | वैद्यकीय महाविद्यालये | व्यवस्थापन महाविद्यालये | इतर | शाळा |
[संपादन] संशोधन संस्था
[संपादन] खेळ
[संपादन] पर्यटन स्थळे
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
| जळगाव जिल्ह्यातील तालुके |
|---|
| चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड |
|
|||||||||||||||||||||||||