अभय देओल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय देओल
जन्म १५ मार्च, १९७६ (1976-03-15) (वय: ४८)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माता
कारकीर्दीचा काळ २००५-चालू

अभय देओल ( १५ मार्च १९७६) हा एक भारतीय सिने-अभिनेता व निर्माता आहे. हिंदी अभिनेता धर्मेंद्र ह्याचा पुतण्या असलेल्या अभयने २००५ सालच्या सोचा ना था ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने देव.डी., ओय लकी, लकी ओय, जिंदगी ना मिलेगी दोबारा इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

प्रारंभिक जीवन[संपादन]

देओल यांचा जन्म अजित देव देओल आणि उषा देओल यांच्या कुटुंबात झाला.[१][२] अभय देओल हे ईशा देओल, आहाना देओल, बॉबी देओल आणि सनी देओल यांचे चुलत भाऊ आहेत.[३]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "Referees, July 2012 - June 2013". Antipode. 45 (5): 1356–1358. 2013-10-07. doi:10.1111/anti.12052. ISSN 0066-4812.
  2. ^ "Resolutions and decisions adopted by the general assembly during its sixty-fifth session: Volume III (25 December 2010 - 12 September 2011)". 2012-12-31. doi:10.18356/45c0b1cd-en. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  3. ^ "attacks-against-roma-in-bulgaria-september-2011-july-2012". Human Rights Documents online. 2019-04-18 रोजी पाहिले.