अब्बोटाबाद फाल्कन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्बोटाबाद फाल्कन्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान युनिस खान
प्रशिक्षक पाकिस्तान सज्जाद अकबर
संघ माहिती
Colors   /  
Founded २००५
Home ground अब्बोटाबाद क्रिकेट मैदान
क्षमता ४०००

अब्बोटाबाद फाल्कन्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, अब्बोटाबाद शहरातील आहे. ह्या संघाचे नाव २०११ पर्यंट अबोट्टाबाद ऱ्हिन्होज असे होते.