अब्दुल शफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्दुल शफी (नोव्हेंबर २३, इ.स. १९२५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर (तत्कालीन चांदा) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.