अब्दुररहमान वाहिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अब्दुर्रहमान वहीद या पानावरून पुनर्निर्देशित)
अब्दुररहमान वाहिद
अब्दुररहमान वाहिद

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा चौथा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० ऑक्टोबर १९९९ – २३ जुलै २००१
मागील बहारुद्दीन युसुफ हबिबी
पुढील मेगावती सुकर्णोपुत्री

जन्म ७ सप्टेंबर, १९४० (1940-09-07)
जोंबांग, पूर्व जावा, डच ईस्ट इंडीझ
मृत्यू ३० डिसेंबर, २००९ (वय ६९)
जाकार्ता, इंडोनेशिया
धर्म सुन्नी इस्लाम
सही अब्दुररहमान वाहिदयांची सही

अब्दुररहमान वाहिद (७ सप्टेंबर १९४० - ३० डिसेंबर २००९) हा इंडोनेशियाचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९९९ ते २००१ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]