अफझल अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अफझल अन्सारी (जन्म: ऑगस्ट १४,इ.स. १९५३) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.