अनुष्का शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा
जन्म अनुष्का शर्मा
१ मे, १९८८ (1988-05-01) (वय: २६)
बंगळुरू,कर्नाटक
इतर नावे अनुष्का शर्मा
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू
भाषा हिंदी

अनुष्का शर्मा (कन्नड: ಅನುಷ್ಕಾ ಶರ್ಮಾ, तमिळ: அனுஷ்கா ஷர்மா) (जन्मः १ मे १९८८) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. अनुष्काने २००९ साली आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडी ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Anushka Sharma at Gitanjali promotions

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा नोंदी
2008 रब ने बना दी जोडी तानिया साहनी नामांकन, सर्वोत्तम अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार
2010 बदमाश कंपनी बुलबुल सिंग
2010 बँड बाजा बारात श्रुती कक्कर नामांकन, सर्वोत्तम अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार
2011 पतियाळा हाऊस सिमरन
2011 लेडीज vs रिक्की बहल इशिका देसाई
2012 जब तक है जान अकिरा राय फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
2013 मट्रू की बिजली का मंडोला बिजली मंडोला
2014 पी.के.
2014 बॉम्बे वेल्वेट
2014 पी.के.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अनुष्का शर्माचे पान (इंग्लिश मजकूर)