अनुपम खेर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अनुपम खेर | |
| पूर्ण नाव | अनुपम खेर |
| जन्म | मार्च ७, इ.स. १९५४ शिमला |
| कार्यक्षेत्र | अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता |
Anupam Kher (Kashmiri/Hindi: अनुपम खेर (Devanagari); जन्म 7 March 1955) हे हिन्दी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले कलकार आहेत. त्यांनी 450 हून अधिक चित्रपटात व 100 हूं अधिक नाटकात काम केले आहे.
[संपादन] प्रारंभीचे जीवन
खेर यांचे प्राथमिक शिक्षण शिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे माजी विद्यार्थी व प्रवक्ते(Chairperson) होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |