अनास्ताशिया मिस्किना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनास्ताशिया मिस्किना
देश
वास्तव्य
जन्म दिनांक
जन्म स्थळ
व्यावसायिक
एकेरी
दुहेरी

शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


अनास्ताशिया मिस्किना

अनास्ताशिया आंद्रेयेव्ह्ना मिस्किना (रशियन: Анастасия Мыскина; जन्मः ८ जुलै १९८१, मॉस्को) ही एक रशियन टेनिसपटू आहे. मिस्किनाने २००४ सालच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये एलेना डिमेंटियेवाला पराभूत करून अजिंक्यपद मिळवले होते. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती प्रथम रशियन महिला टेनिस खेळाडू आहे.

२००० साली व्यावसायिक बनलेल्या मिस्किनाने २००७ मध्ये दुखापतीमुळे टेनिस संन्यास घेतला.


[संपादन] बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये