अनाई मुदी शिखर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. ते एरावीकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेला कार्डमम पर्वतरांग, अनामलाई पर्वतरांग व पालनी पर्वतरांगेच्या मध्ये आहे. याची उंची २६९५ मी. (८८४२ फूट) आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||