अनघा देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनघा अरुण देशपांडे (जन्म : [१९ नोव्हेंबर]], इ.स. १९८५:सोलापूर, महाराष्ट्र) ही भारतचा ध्वज भारत क्रिकेट संघाची एक सदस्य आहे. यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.