अनंत (फुलझाड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंताचे झुडुप सदाहरित असते. साधारण ५ मीटरपर्यंत वाढते.याची पाने गडद हिरवी आणि चकाकी असलेली असून फुले पांढरीशुभ्र असतात. फुलांना अतिशय गोड आणि मोहक असा गंध असतो.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये