अत्रि
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
सप्तर्षी हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांत उल्लेखलेल्या सात प्रमुख ऋषींचे संबोधन आहे.
[संपादन] शब्दव्युत्पत्ती
अत्रि हे भृगू आणि अग्निरसासोबतचे ब्रह्मदेवाचे मानसपूत्र मानले जातात[ संदर्भ हवा ].भृगू (भ्राज् धातू म्हणजे अग्नीवर भाजणे) आणि अग्निरसाच्या (व्युत्पत्ती अग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) जन्माची उल्लेख शब्दाची व्युत्पत्ती अधिक स्पष्ट आहे तर अत्रिंची जन्माची निरूक्त आणि बृहददेवता तून येणारा उल्लेख बाकी कथेच्या मानाने अपूर्ण वाटणारा असल्यामूळे तसेच अत्रिन् (नष्टकरणारे) हा शब्द वेदात देवांचे शत्रु या नात्यानेही येत असल्यामुळे आणि प्रत्यक्षात अत्रि हे देवांचे सहाय्यकर्ते सप्तर्षी होत या दृष्टीने शब्दाच्या व्यूत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रय्त्न होत असतो.
अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे असा होतोया अर्थाने स्थानिक असा होतो. प्रजापती ने केलेल्या वाक् साचा:संस्कृत:पायमोडकाच हवा यज्ञात भृगू आणि अग्निरस ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्या नंतर अत्रिचां जन्म झाला. शौनकरचित बृहददेवतानुसार वाक् साचा:संस्कृत:पायमोडकाच हवा तिसर्या पुत्राची आशा करताना हा प्रश्न करते तर, अत्रि शब्दाची निरूक्तातील व्युत्पत्ती तीन नाहीत अशी पृच्छा स्वतः नवजात भृगू आणि अग्निरसच करतात.[१]
समानोच्चारी अद् साचा:संस्कृत:पायमोडकाच हवा नष्टकरणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या धातू पासुन येणार्या अत्ति श्ब्दाचा अर्थ खाणारा असा होतो.वाक् ची निर्मिती मूखातून होते अत्ति शब्दाचा अर्थ खाणारा म्हणजे अत्रि शब्दाची व्यूत्पत्ती शब्दाचा मुखाशी संबध असेल का असा प्रश्न केला जातो.
(अत्त्रीसाचा:वैदीकसंस्कृतशब्द जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका शब्दाचा अर्थ संसभाषणसंस्कृत शब्दकोश नष्टकरणारा असा देते)आपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु trasnuअत्रस्त अत्रास यापासून अत्रि म्हणजे Fearless अशी व्याख्या देते[२]
- ↑ [ http://books.google.co.in/books?id=rLBH68SbSMgC&pg=PA1&lpg=PA1&dq=V%C4%81c+atri&source=bl&ots=Tf9_Mggzlb&sig=Zwx8NcgWfN5QWnnsgSGcSIhJ-HM&hl=en&ei=mp5vS6OvL8-HkQWlvvnTBw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CAkQ6AEwAQ#v=onepage&q=atri&f=false Dattatreya : The Immortal Guru, Yogin and Avatara : A Study of the Transformative and Inclusive Character of a Multi-Faceted Hindu Deity/ Antinio Rigopoulos, १२.४०फेब्रू ८,२०१०रोजी गूगलबूकवर जसए दिसले]
- ↑ http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=apte3&query=+%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF+&matchtype=exact&display=utf8
ऋक्ष शब्दाचा अर्थ संबध (इंग्रजी bear) आकाशात दाखवले जाणाऱ्या सप्तर्षीशीसुद्धा जोडला जातो सप्तर्षींशी संबध जोडलेले बाकी तारे जोडीने असतात तर अत्रिंशी संबध दाखवला जाणारा तारा एकटाच असतो [१]
[संपादन] संदर्भ
- ↑ त्रूटी उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;books.google.co.inनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
| सप्तर्षी | |
|---|---|
| अत्री • भारद्वाज •गौतम • जमदग्नी • कश्यप • वसिष्ठ • विश्वामित्र |