अतुल परचुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अतुल परचुरे

अतुल परचुरे
जन्म अतुल परचुरे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

अतुल परचुरे (नोव्हेंबर ३०, वर्ष माहीत नाही - हयात) हा मराठी चित्रपटांमधीलनाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

चित्रपट वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
घरकुल मराठी अभिनय

नाटक[संपादन]

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
नातीगोती मराठी अभिनय
व्यक्ती आणि वल्ली मराठी अभिनय
तरूण तुर्क म्हातारे अर्क मराठी अभिनय

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.