अतिंदरपाल सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरदार अतिंदरपाल सिंह(जन्म:मार्च ३०,इ.स. १९५७) हे भारतीय राजकारणी आहेत.ते इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.